।। 5 वा वाढदिवस ।।🎂🎉🎊🎁

 

तुझा वाढदिवस आहे आमच्या साठी खास ।
तूच आमचे जीवन आणि तूच आमचा श्वास ।।1।।
आठवतो तो क्षण जेव्हा तुला पहिल्यादा घेतले मी कुशीत ।
बाबा काही न बोलता बोलून गेला खूप कारण स्वारी होती खुशीत ।।2।।
तुझे ते पहिले पाऊल, बोबडे बोल आणि गालावर खळी  ।
प्रत्येक दिवशी उमलत होती जणू वेलीवरची कळी ।।3।।
आनंदी रहा सदा दिलखुलास हसत रहा ।
परमेश्वराने दिलेले आयुष्य सुंदर आहे ते पहा ।।4।।
व्हावीस तू शतायुषी,दिर्घायुषी हीच माझी इच्छा ।
तुझ्या भावी जीवनासाठी या वाढदिवसाच्या दिवशी खुप  खुप शुभेच्छा ।।5।।

Comments