जुन्या आठवणीतली कविता


कक्ष 9 आहे तसा ग्रेट ।
सर्वानाच दयावी लागते इथे भेट ।।1।।
पाटील सरांची आम्हाला उणीव जाणवते नेहमीच ।
लवाटे मॅडम ,दरेकर सर तुमची आठवण काढतो आम्ही सारखीच ।।2।।
मीनाक्षी मॅडम सांभाळून घेतात सर्वाना छान ।
मेनका मॅडम ला तर आता सावित्रीबाईचाच मान ।।3।।
आमच्या कुंदे सरांची तर तऱ्हाच न्यारी ।
गौतम सर आमचे आहेत लय भारी ।।4।।
राऊत सरांच्या रुपात आहे माहितीचा खजिना ।
कक्ष 9 म्हणजे सर्वांसाठी संख्येच्या मूल्यमापनाचा नजराणा ।।5।।

Comments

  1. Madam great....chan poem aahet tumchya...total section 9 aala aahe poem madhye....thanks...

    ReplyDelete
  2. Thanku sir...office la aastanch keli hoti...

    ReplyDelete

Post a Comment