🎀👭👭👭 माझ्या मैत्रिणी 👭👭👭🎀

मैत्री  असते नितळ ,सुंदर ,सोज्वळ ।
ती लाभली  तर आयुष्य होते उज्वळ ।। 1।।
मला लाभल्या खूप मैत्रिणी  ।
सर्वच आहेत तश्या फार गुणी  ।।2।।
कधी  सुधरवणाऱ्या तर कधी चांगल्यासाठी बिघवडणाऱ्या ।
देवानेच जणू माझ्यासाठी पाठवल्या
ह्या सुंदर पऱ्या  ।।3।।
नाव लिहायला सर्वांची कागद पडेल अपुरा ।
जीवनाचा सफर ह्यांच्याशिवाय अधुरा ।।4।।
मैत्रीच हे नातं असंच फुलू आणि बहरू दे ।
जिवलग  मैत्रिणीची साथ मला जन्मभर लाभू दे ।।5।।

Comments

Post a Comment