बाबा लवकर या न आता खूप दिवस झाले !
वाट पाहता पाहता आज वर्ष संपायला आले !!
आई म्हणते मला बाबा येतीलच तुझ्या वाढदिवसाला !
आई म्हणते मला बाबा येतीलच तुझ्या वाढदिवसाला !
पण रोज काय मस्ती केली ते सांगायचे असते ना तुम्हाला !!
मला सोडून बाबा तू जातोस का रे इतका दूर !
नेक्स टाइम सोबत न्यायचा बनवशील ना तू टूर !!
लवकर लवकर ये आता मी वाट पाहते तुझी !
तुझ्यासारखी कोणाशी गट्टी जमत नाही ना माझी !!
मला सोडून बाबा तू जातोस का रे इतका दूर !
नेक्स टाइम सोबत न्यायचा बनवशील ना तू टूर !!
लवकर लवकर ये आता मी वाट पाहते तुझी !
तुझ्यासारखी कोणाशी गट्टी जमत नाही ना माझी !!

Comments
Post a Comment