भविष्यात तुझ्या पूर्ण हॊवो सर्व इच्छा ।
तुला लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।1।।
आज आपल्या लग्नाला सात वर्ष पुर्ण झाली ।
सुखं दुःखाच्या आठवणीत मी भान हरपुन गेली ।।2।।
पहिल्या वर्षात होळी,दसरा, दिवाळी पहिले होते सर्व सण ।
दुसऱ्या वर्षात लंडन,स्कॉटलँड फिरताना आनंदी होते आपले मन ।।3।।
तिसऱ्या वर्षातील रोज दिवस होता नवा ।
येणाऱ्या नवीन पाहुण्याच्या बोबड्या बोलाचा अनुभव होता हवा ।।4।।
चवथ्या, पाचव्या वर्षात बाळाच्या येण्याने दरवळला परिसर ।
तिच्यासाठी तिचा बाबा होता नेहमी अग्रेसर ।।5।।
सहाव्या, सातव्या वर्षात नवीन घराचे स्वप्न आले साक्षात ।
अशीच जन्मभर साथ देण्याचे वचन दिल्याचे आहे ना तुझ्या लक्षात ।।6।।
प्रिया तुला ही आज छोटीशी भेट ।
आज दूर असला जरी तू तरी आपले कनेक्शन आहे थेट ।।7।।

Comments
Post a Comment