लेकी चा आमच्या वाढदिवस आहे आज सातवा ।
सर्वांनी तिला भरपूर आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठवा ।।1।।
सुरांच्या मैफिलीत शोभून दिसतात सप्तसूर ।
तुझ्या येण्याने आमच्या जगण्याला आला नूर ।।2।।
आठवड्यामध्ये पण दिवस आहे सात ।
चुटू - चुटू बोलण्यात तू सर्वांना देते मात ।।3।।
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला लाभो यश ।
सर्वं अडचणींना तुझ्या हुशारीने तू कर वश ।।4।।
प्रत्येक दिवस तुझा असावा आनंदी ,समाधानी आणि सच्चा ।
हीच आजच्या दिवशी आम्हा सर्वांची इच्छा ।।5।।

Comments
Post a Comment