खरी ओळख


आज जे घडतंय विपरीत आहे खरंच ।
पण ह्या सर्वांतून शिकण्या सारखं आहे बरंच ।।1।।
जगभर पसरलेल्या संकटाला मात देताना आपण ।
बघतोय विसरताना राजाचे हि  मीपण ।।2।।
अश्या ह्या वेळी ओळख होईल सर्वांना खरी ।
जो आपला आहे तोच करेल आपली Worry ।।3।।
खरं तर कुणाचहि कुणा शिवाय अडत नसतं ।
म्हणूनच जिवाभावाचे अतूट बंधन सांभाळून ठेवूया मस्त ।।4।।
लवकरच ह्या संक्रमणाचा होऊ दे ऱ्हास ।
सर्वांना निरोगी ठेव हीच देवाकडे आस ।।5।।

Comments

  1. खरेच जगावर आलेले संकट हे अनपेक्षित आणि भयंकर आहे. ह्या कठीण काळात आपलं आणि परकं लगेच कळत

    ReplyDelete

Post a Comment