भारताचं चांद्रयान-2 हे चंद्रावर आहे उतरणार ।
इस्रोमार्फत आपण चांदोमामा कडे पोचणार ।।1।।
सर्व जग बघत होत या क्षणाची आतुरतेने वाट ।
पण विक्रम लँडर नि सोडून दिली मधेच आपली साथ ।।2।।
संशोधकाच्या प्रयत्नांची झाली थोडी निराशा ।
आपण कुठे हार मानतोय पुन्हा जागवू नवी आशा ।।3।।
ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत आहे आमचे अजून ।
देश तुमच्या सोबत आहे कसे चालेल संशोधकांनी खचून ।।4।।
चांदो मामा तुला भेटल्या शिवाय आता आम्हाला चैन नाही ।
चंद्रावर अशोक चक्र आणि इस्रोचे चिन्ह उमटवयाचे मनात राही ।।5।।
Comments

बहुत बढिया
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteThank you☺
Deleteचांद्रयान वर मांडलेले विचार आवडले
ReplyDeleteThank you Sir☺
DeleteThank you all😊
ReplyDelete