मम्मा म्हणाली लेकीला बाळ झोप आता पटकन l
परी च्या गावाला जायचे आहे ना भुर्कन ll
परी म्हणेल तुला कशी आलीस तू l
तर तू म्हण मला पप्पाची आठवण आली खूप ll
माझे पप्पा गेले आहेत ना परदेशी l
मला वाटत त्यांना माझी आठवण येत नाही फारशी ll
म्हणून परी ताई अशी जादू कर l
पप्पा चे माझ्या घर लवकर जवळ कर ll
एवढंच ना परी म्हणते करते मी झटकन l
बाळ तू आता झोप शांतपने पटकन ll
परी च्या गावाला जायचे आहे ना भुर्कन ll
परी म्हणेल तुला कशी आलीस तू l
तर तू म्हण मला पप्पाची आठवण आली खूप ll
माझे पप्पा गेले आहेत ना परदेशी l
मला वाटत त्यांना माझी आठवण येत नाही फारशी ll
म्हणून परी ताई अशी जादू कर l
पप्पा चे माझ्या घर लवकर जवळ कर ll
एवढंच ना परी म्हणते करते मी झटकन l
बाळ तू आता झोप शांतपने पटकन ll

good.....swara.....go ahed...
ReplyDelete