वाढदिवसाच निमित्य

दोन वाढदिवसाच्या निमित्याने जमले सगळे लोक ।सर्वांच्या  भेटीचा सुंदर आला हा योग।।1।।

उर्वी तू दिर्घायुषी हो हीच सर्वांची इच्छा ।

वाढदिवसाच्या दिवशी तुला आज खुप  खुप शुभेच्छा ।।2।।
आज आपण साजरी करतोय मामीची एकसष्टी।
खुश राहा सदा जुन्या आठवणीत होऊ नका कधी कष्टी ।।3।।
आज या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला झालो नाही ना  आम्ही लेट ।
वाघमारे परिवारातर्फे हि छोटीशी कवितारुपी भेट ।।4।।

Comments