ऐतिहासिक क्षण

आज आहे एक ऐतिहासिक क्षण ।
जमले अयोध्येला संत, महंत नि भक्तगण ।।1।।
तो आहे अविस्मरणीय राम मंदिर भूमिपूजन सोहळा ।
 जो पाहण्यासाठी घरातच टीव्ही समोर झाले सर्व गोळा ।।2।।
अयोध्येला आलं आहे जणू दिवाळीच स्वरूप ।
सारे भारतवासी झाले आहे आज रामरूप ।।3।।
शतकांची प्रतिक्षा आज आहे संपली ।
सुवर्ण इतिहास रचत पूर्ण देश झाला रोमांचित ।।4।।
रामाच्या मर्यादेची आज या कोरोनात आहे गरज ।
मना मनांत झाले श्रीराम आज हजर ।।5।।

             🙏जय श्रीराम🙏


Comments

  1. Rom rom me base hai ram
    Aaj na karna koi aaram
    Aagye prabhu aaj apne dham
    Prem se bolo sab jai shri ram

    ReplyDelete
  2. जय श्रीराम🙏

    ReplyDelete

Post a Comment